Monday, December 2, 2024

आपली मुंबई

शिवसेना आज ५५ वर्षांची झाली !!

गेल्या पाच दशकांपासून राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन.  मागील ५५ वर्षांच्या कालावधीमध्ये शिवसेनेने अनेक चढउतार पाहिलेत. आता शिवसेनेची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. बदलत्या काळानुसार शिवसेना ही आपले रूप बदलत आहे. पाहुयात...

ग्रेटव्यक्ती – मुंबईच्या अनेक दिग्गजांना भुरळ पाडणारा ‘दादरचा बबन चहावाला’

( ग्रेटव्यक्ती - बबनचहावाला ) वेळ, ठिकाण, निमित्त कुठलंही असो चहा हा हवाच. विषय कुठलाही असो गल्लीपासून दिल्लीपर्यंत, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा, साहित्य वा अन्य कुठलाही. चर्चेला बसायचं म्हणजे चहा हवाच. चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच. या...

गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर गेले !!

इथला मराठी कामगार देशोधडीला लावण्यात आला ,कुटुंबासकट त्याला परागंदा व्हायला लागलं.इथल्या पक्षप्रेरित कामगार यूनियन्स ने सुद्धा  त्याचे लचके तोडले आणि इथल्या राज्यकर्त्यांनी त्याला वाऱ्यावर सोडले!पण काही माणसं स्वतः कुठेही  प्रकाश झोतात न येता  इतिहास घडवतात .ज्या शहरात इंचभर जागेसाठी...

चित्रा सिनेमा chitra cinema – मुंबईतलं एक सिंगल स्क्रीन थिएटर इतिहास जमा

चित्रा सिनेमा chitra cinema सारखं मुंबईतलं एक सिंगल स्क्रीन थिएटर बंद झालंय. आता लवकरच ती इमारत पडेल आणि त्या पाठोपाठ पडत राहतील मुंबापुरीतली हाताच्या बोटांवरच मोजण्याइतकी उरलेली सिंगल स्क्रीन थिएटर्स. अन तिथे उभी राहतील एकएक अद्ययावत शॉपिंग कॉम्प्लेक्स. या...

माझी मुंबई माझं गिरणगाव…

मुंबई पिढ्यांनपिढया तुझ्या ह्रदयात राहून ही कधी तुझ्यावर एक साधं वाक्य ही लिहीलं नाही याची खंत वाटते. पण असो आज तीच खंत मी या लेखातून भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. चर्चगेट पासून माहीम आणि फोर्ट पासून सायन पर्यंत असलेली मुंबई...

आद्य चित्रपटांची जन्मभूमी मुंबई आणि मराठी माणूस !

सिनेमा मराठीतून बोलू लागला ते वर्ष होते १९३२. पहिला मराठी बोलपट होता ‛अयोध्येचा राजा ’ आणि ही होती मराठी चित्रपटाच्या इतिहासाची सुरुवात. परंतु इतिहास उभा असतो तो त्याच्या पूर्व इतिहासाच्या खांद्यावर. मराठी बोलपटांआधी कोणत्याही एका बोली भाषेचे स्वामित्व नसणारे असे मुकपट.  म्हणूनच मुकपटांवर मालकी...

लोकप्रिय लेख