महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केला हे सर्वश्रुत आहेच. पण सार्वजनिक नवरात्र उत्सव आपल्या महाराष्ट्रात कोणी सुरु केला आणि तो कुठे सुरू केला या बद्दल फारसं लोकांना माहिती नाही.
साधारण १९२३-१९२४ दरम्यानचा तो काळ. त्याकाळी सार्वजनिक स्वरूपात उत्सव म्हणून फक्त...
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा दादर येथील श्री स्वामी समर्थ मठ अलिकडे दादर मठ नावाने ओळखला जातो. श्री सद्ग़ुरु बाळ्कॄष्ण महाराज सुरतकर यांनी २९ मे १९१० साली स्थापन केला.
महाराजांकडे त्यावेळी कुलाब्यापासुन वसई, घाटकोपर, चेंबुर येथवरची मंडळी दर्शनास व भजनास...
दादर मध्ये जन्मेलेल्या आणि राहिल्या महापुरुष यांच्या मुळेच मी दादरला जन्मल्याचा अभिमान वाटतो . दादरच्या करिअर मध्ये , होय दादर ला हि एक करिअर आहे त्या करिअर मध्ये अनेक लोकांचे पदव्या आहे . " साहित्यीक दादर " म्हणवले गेलेली...
दादर मध्ये जन्मल्याचे मी केवढा नशिबवान आहे याची सहस्त्र कारणे मी देऊ शकतो … ( सावरकर सदन )
मुंबईला metro city म्हणतात म्हणता आपण मुंबईचे मुळच नष्ट करतो , आज अश्या कित्येक वास्तू " कमी " होत आहे ,पार पार...
मुंबई आणि अवघ्या मराठी नाट्यमृष्टीचे भूषण ठरावे असे शिवाजी मंदिर हे प्रामुख्याने नाट्यप्रयोग करणारे सुसज्ज नाट्यगृह दादरमध्ये आहे. हे नाट्यगृह ३१ डिसेंबर १९४३ रोजी स्थापन झालेल्या श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, मुंबईतर्फे चालविले जाते.
श्री शिवछत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून...