महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केला हे सर्वश्रुत आहेच. पण सार्वजनिक नवरात्र उत्सव आपल्या महाराष्ट्रात कोणी सुरु केला आणि तो कुठे सुरू केला या बद्दल फारसं लोकांना माहिती नाही.
साधारण १९२३-१९२४ दरम्यानचा तो काळ. त्याकाळी सार्वजनिक स्वरूपात उत्सव म्हणून फक्त...
दादर मध्ये जन्मल्याचे मी केवढा नशिबवान आहे याची सहस्त्र कारणे मी देऊ शकतो … ( सावरकर सदन )
मुंबईला metro city म्हणतात म्हणता आपण मुंबईचे मुळच नष्ट करतो , आज अश्या कित्येक वास्तू " कमी " होत आहे ,पार पार...
स्वातंत्र्यपूर्व काळात देशामध्ये स्वातंत्र्य चळवळींचे वारे वाहू लागले त्याचबरोबर समाजात धर्मियांमध्ये जातीय दंगलींना सुरवात झाली होती. अशावेळी नागरीकांना सजग करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग विविध सामाजिक संस्थांकडून स्वयंसेवकांकडून होत होते. त्यावेळी दादर विभागातील काही तरुणांनी एकत्र येऊन दादर नागरिक दलाची स्थापना...