( ग्रेटव्यक्ती - बबनचहावाला ) वेळ, ठिकाण, निमित्त कुठलंही असो चहा हा हवाच. विषय कुठलाही असो गल्लीपासून दिल्लीपर्यंत, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा, साहित्य वा अन्य कुठलाही. चर्चेला बसायचं म्हणजे चहा हवाच. चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच. या...
इथला मराठी कामगार देशोधडीला लावण्यात आला ,कुटुंबासकट त्याला परागंदा व्हायला लागलं.इथल्या पक्षप्रेरित कामगार यूनियन्स ने सुद्धा त्याचे लचके तोडले आणि इथल्या राज्यकर्त्यांनी त्याला वाऱ्यावर सोडले!पण काही माणसं स्वतः कुठेही प्रकाश झोतात न येता इतिहास घडवतात .ज्या शहरात इंचभर जागेसाठी...