दादर मुंबईकर हे दादर आणि मुंबईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे एक हक्काचे ठिकाण आहे. दादर आणि मुंबईच्या धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक इतिहासाविषयी, दादरमधील कला आणि क्रीडा क्षेत्रा विषयी, दादर मधील ग्रेट व्यक्तींविषयी, दादरला लाभलेल्या खाद्यसंस्कृती विषयी, दादरमधील प्रेक्षणीय स्थळे आणि लुप्त होत जाणाऱ्या चाळ संस्कृती विषयी माहिती देण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय
© Dadarmumbaikar 2021. All Rights Reserved.