Saturday, September 21, 2024

आपले दादर

महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करण्याचा पहिला मान दादरचा

महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केला हे सर्वश्रुत आहेच. पण सार्वजनिक नवरात्र उत्सव आपल्या महाराष्ट्रात कोणी सुरु केला आणि तो कुठे सुरू केला या बद्दल फारसं लोकांना माहिती नाही. साधारण १९२३-१९२४ दरम्यानचा तो काळ. त्याकाळी सार्वजनिक स्वरूपात उत्सव म्हणून फक्त...

शिवसेना आज ५५ वर्षांची झाली !!

गेल्या पाच दशकांपासून राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन.  मागील ५५ वर्षांच्या कालावधीमध्ये शिवसेनेने अनेक चढउतार पाहिलेत. आता शिवसेनेची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. बदलत्या काळानुसार शिवसेना ही आपले रूप बदलत आहे. पाहुयात...

दादर मधील १०० वर्षांहून जुने श्री स्वामी समर्थ मठ

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा दादर येथील श्री स्वामी समर्थ मठ अलिकडे दादर मठ नावाने ओळखला जातो. श्री सद्ग़ुरु बाळ्कॄष्ण महाराज सुरतकर यांनी २९ मे १९१० साली स्थापन केला. महाराजांकडे त्यावेळी कुलाब्यापासुन वसई, घाटकोपर, चेंबुर येथवरची मंडळी दर्शनास व भजनास...

बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तकांचे घर

दादर मध्ये जन्मेलेल्या आणि राहिल्या महापुरुष यांच्या मुळेच मी दादरला जन्मल्याचा अभिमान वाटतो . दादरच्या करिअर मध्ये , होय दादर ला हि एक करिअर आहे त्या करिअर मध्ये अनेक लोकांचे पदव्या आहे . " साहित्यीक दादर " म्हणवले गेलेली...

दादर मधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क पासून हाकेच्या अंतरावर असलेले ” सावरकर सदन “

दादर मध्ये जन्मल्याचे मी केवढा नशिबवान आहे याची सहस्त्र कारणे मी देऊ शकतो … ( सावरकर सदन ) मुंबईला metro city म्हणतात म्हणता आपण मुंबईचे मुळच नष्ट करतो , आज अश्या कित्येक वास्तू " कमी " होत आहे ,पार पार...

चित्रा सिनेमा chitra cinema – मुंबईतलं एक सिंगल स्क्रीन थिएटर इतिहास जमा

चित्रा सिनेमा chitra cinema सारखं मुंबईतलं एक सिंगल स्क्रीन थिएटर बंद झालंय. आता लवकरच ती इमारत पडेल आणि त्या पाठोपाठ पडत राहतील मुंबापुरीतली हाताच्या बोटांवरच मोजण्याइतकी उरलेली सिंगल स्क्रीन थिएटर्स. अन तिथे उभी राहतील एकएक अद्ययावत शॉपिंग कॉम्प्लेक्स. या...

शिवाजी पार्क – क्रिकेट म्हणजे दादर आणि दादर म्हणजे क्रिकेट..!!

शिवाजी पार्क . "दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं, मुबईतल्या सगळ्या उपनगरांचं ते फादर असतं" बऱ्याच वर्षांपूर्वी कुठेशी वाचलेली हि ओळ मनात कायम घर करून राहिली.. कारण दादर पण मनात घर करून राहिलय..!! दादर म्हणजे साहेब, दादर म्हणजे सेना,...

मामा काणे यांचे स्वच्छ मराठी खाद्यसंस्कृती जपणारं उपाहारगृह

आज पन्नाशीच्या पुढच्या बहुतेक सर्वच मुंबईकरांना ‘मामा काणे यांचे स्वच्छ उपाहारगृह !’ हे नाव माहित असणारच. नसेल तर तो खरा मुंबईकर नाही. मामा काण्यांचा बटाटावडा हा आख्ख्या मुंबईत फेमस होता. दादर स्टेशनवर उतरलं की अनेकांची पावलं आधी पडत ती मामा...

अमर हिंद मंडळ – अखंडितपणे ‘वसंत व्याख्यानमाला’ आयोजित करणारी एकमेव संस्था

स्वातंत्र्यपूर्व काळात देशामध्ये स्वातंत्र्य चळवळींचे वारे वाहू लागले त्याचबरोबर समाजात धर्मियांमध्ये जातीय दंगलींना सुरवात झाली होती. अशावेळी नागरीकांना सजग करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग विविध सामाजिक संस्थांकडून स्वयंसेवकांकडून होत होते. त्यावेळी दादर विभागातील काही तरुणांनी एकत्र येऊन दादर नागरिक दलाची स्थापना...

शिवाजी मंदिर नाट्यगृह – मुंबई आणि अवघ्या मराठी नाट्यमृष्टीचे भूषण

मुंबई आणि अवघ्या मराठी नाट्यमृष्टीचे भूषण ठरावे असे शिवाजी मंदिर हे प्रामुख्याने नाट्यप्रयोग करणारे सुसज्ज नाट्यगृह दादरमध्ये आहे. हे नाट्यगृह ३१ डिसेंबर १९४३ रोजी स्थापन झालेल्या श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, मुंबईतर्फे चालविले जाते. श्री शिवछत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून...

लोकप्रिय लेख